प्रमुख प्रकल्प आणी उपक्रम

महिला सभागृह बांधकाम
खैरेपाडा येथे महिला सभागृह बांधकाम करण्यात आले

२०२५

रस्ता तयार करणे
आसाराबापु आश्रम ग्वाला नगर येथील रस्ता तयार करणे.

२०२५

रस्ता तयार करणे
कृष्णानगर मैदाना मागील कृष्णाधाम जवळील रस्ता

२०२५

जि.शाळा व अंगणवाडी इमारत
रावतेपाडा येथे जि.शाळा व अंगणवाडी इमारत बांधण्यात आली

२०२५

रस्ता खादीकरण करणे
गावातील रस्ता

२०२५

पूर्ण झालेले प्रकल्प - पूर्वी आणि नंतर
जिल्हा परिषद शाळा खैरेपाडा

प्रस्तावित / आगामी प्रकल्प

पथदिवे बसविणे

क्रिष्णानगर, रिध्दीसिध्दी बिल्डींग परिसर व महादेव नगर येथे पथदिवे बसविणे.

समाज मंदिर दुरूस्ती करणे.

खैरेपाडा समाज मंदिर दुरूस्ती करणे.

फुटपाथ व रॅलींग तयार करणे.

वरद हॉस्पिटल ते माधवकृपा बिल्डींग फुटपाथ व रॅलींग तयार करणे.

फुटपाथ व रॅलींग तयार करणे.

महावीर हार्डवेअर ते जैन मंदिर पर्यंत फुटपाथ व रॅलींग तयार करणे.

रस्ता डांबरीकरण करणे.

कृष्णाविहार इमारत ते गेस्ट हाऊस पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.

गटार तयार करणे

कृष्ण हरी ते कृष्णा जिंदाल पावसाळी गटार तयार करणे

पेव्हर ब्लॉक बसविणे

समाज मंदिराच्या बाजुला पेव्हर ब्लॉक बसविणे

रस्ता करणे

रावतेपाडा मुख्य रस्ता ते महादेव रावते यांच्या घरापर्यन्त रस्ता करणे

सुरू असलेले प्रकल्प

%

पावसाळी गटार तयार करणे

रवि रेसिडेन्सी ते कृष्णा हरीपर्यन्त पावसाळी गटार तयार करणे

%

पावसाळी गटार तयार करणे

कृष्ण हरी ते कृष्णा जिंदाल पावसाळी गटार तयार करणे

%

गटार तयार करणे

रावतेपाडा गटार तयार करणे

%

आरसीसी गटार बांधणे

रावतेपाडा दत्ता हाडळ ते यादव यांच्या घरापर्यन्त आरसीसी गटार बांधणे

%

गटारावर स्लॅब टाकणे.

गोपिकृष्णा येथे अंतर्गत गटारावर स्लॅब टाकणे.

%

रस्ता दुरूस्त करणे.

सुमंगला कॉम्प्लेक्स ते मुख्य रस्ता पर्यन्त गटारीच्या कडेला रस्ता दुरूस्ती करणे व विकास हॉस्पीटल गेट जवळ रस्ता दुरूस्त करणे.